Ad will apear here
Next
शिका वैदिक गणित
प्रातिनिधिक फोटोसांगली : मोठमोठी आकडेमोड, गुणाकार, भागाकार करायला तुम्हाला जरा जास्तच वेळ लागतोय का? तुमचं वय काहीही असू दे, आता तुम्ही शिकू शकता वैदिक गणित आणि सोडवू शकता कितीही मोठं गणित अवघ्या काही सेकंदांमध्ये. ‘वैदिक गणित ही आकडेमोड करण्याची जगातील सर्वांत वेगवान पद्धत आहे. वैदिक गणित शिकायचं असेल तर शक्य तितक्या लवकर पुढील क्रमांकावर संपर्क साधा. कारण प्रवेश मर्यादित आहेत व प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे,’ असे आवाहन वैदिक गणित वर्गाचे संचालक विजय कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले आहे. हे वर्ग एक जुलैपासून सुरू होत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९६०४५ ५५१९३  
वेबसाइट : parijatacademy.in

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZNCBD
 आमच्या शाळेतील मुलांसाठी हा कोर्स कसे घेता येते । आमची शाळा 1 ली ते 7 वि ची आहे
Similar Posts
विश्रामबाग आणि मिरजमध्येही आता वैदिक गणिताचे वर्ग सांगली : पारिजात अॅकॅडमीचे वैदिक गणिताचे वर्ग गांवभागासह विश्रामबाग आणि मिरज येथेही सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय सर्टिफिकेट कोर्ससुद्धा अॅकॅडमीने आखला आहे. ‘मनोरंजनातून गणिताकडे’ या संकल्पनेनुसार हसत खेळत वैदिक गणित शिकण्यासाठी या वर्गांना प्रवेश घेण्याचे आवाहन अॅकॅडमीचे विजय कुलकर्णी यांनी केले आहे
शिका वैदिक गणित सांगली : मुलांचा गणिताचा पाया पक्का व्हावा व त्यांनी हसत-खेळत गणित शिकावीत या हेतूने ज्ञानरचनावादावर आधारित असलेला पारिजात अॅकॅडमीचा वैदिक गणिताचा कोर्स दर वर्षीप्रमाणे गावभाग, तसेच विश्रामबाग येथेही सुरू होत आहे. हा कोर्स फक्त दर रविवारी सकाळी नऊ ते ११ आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत होणार आहे. पाचवीपासून
वैदिक गणित प्रावीण्य परीक्षा सांगली : पारिजात अॅकॅडमीतर्फे प्रथमच वैदिक गणित प्रावीण्य परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्णपणे वैदिक गणितावर आधारित असलेली ही परीक्षा २५ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. प्रथमच होणाऱ्या या परीक्षेसाठी सांगली, मिरज, कुपवाड येथे वैदिक गणित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. येथील महानगरपालिका
गणिताची भीती घालवण्यासाठी शिका वैदिक गणिताची तंत्रे सांगली : बाकी कोणत्या विषयांचं काही वाटत नाही पण गणित म्हटलं की भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो. लहानपणीच गणिताची ही भीती घालवली तर?? मुलांना गणित आवडायलाच लागलं तर... आपल्या पाल्याची गणिताची भीती जर कमी करायची असेल आणि त्याला गणिताचा चॅम्पियन बनवायचा असेल, तर वैदिक गणिताच्या मदतीने हे शक्य आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language